• 9423045468
  • ates1akole@gmail.com
  • अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी मध्ये आपलं स्वागत आहे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी मध्ये आपलं स्वागत आहे.

श्री शेषनारायण विद्यालय कुंभेफळ ता. अकोले जि. अहिल्या नगर

शाळेची माहिती


स्थापना दिनांक : २ जुलै १९९३
मान्यता क्र : R.N.S.S.N.1093/3450 मा.शि.१
रजि. दिनांक : २ जुलै १९९३
अनुदानास पात्र : जून १९९८ पासून ५०% व मार्च २००० पासून १००%
Udies No. : २७२६०१०७५०२
शालार्थ आय. डी. : ११३८/०४५४०
ई-मेल : ssvk780@gmail.com

प्राथमिक माहिती


  • ४०

    मुले

  • ५६

    मुली

  • 96

    विद्यार्थी संख्या

आमच्याबद्दल :

विद्यालयाची स्थापना होऊन ३१ वर्षे झाली असून उत्कृष्ठ निकालाची परंपरा राखलेली आहे. तसेच सुसज्ज इमारत व क्रिडागण, समस्त ग्रामस्थ कुंभेफळ, सुगाव याचे सहकार्य..

स्टाफची माहिती :

मुख्याध्यापक शिक्षक लिपिक प्रयोग परिचर शिपाई एकूण
1 41118