• 9423045468
  • ates1akole@gmail.com
  • अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी मध्ये आपलं स्वागत आहे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी मध्ये आपलं स्वागत आहे.

परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल, अकोले

शाळेची माहिती


स्थापना दिनांक : १३ जून २०१६
मान्यता क्र : क. एस . एफ.एस.१०१६ / प्र.क. १४९/ एस. एम. २
अनुदान : स्वयंअर्थसहाय्यीत
दिनांक : १५ ऑक्टोवर २०१६
Udies No. : २७२६०१००१२१

प्राथमिक माहिती


  • इयत्ता ८ वी

    चा वर्ग सुरु केला

  • 35

    विद्यार्थी संख्या

  • 2

    शिक्षक

विशेष बाबी :

१) विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदविला जातो. उदा. ऑलिम्पियॉड, स्कॉलरशिप, नवोदय.

२) राज्यस्तरा पर्यंत विद्यार्थ्यांची तायक्वांदो साठी निवड.

३) राज्यस्तरा पर्यंत क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग.

४) तालुकास्तरीय विज्ञान- गणित प्रदर्शन, तसेच विविध गुणदर्शन स्पर्धामध्ये सहभाग.

५) डिजिटल वर्ग आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एरॉबिक्स, झुंबा, तायक्वांदो, विविध मैदानी खेळ, नृत्य, कार्यानुभव, स्काऊट गाईड यांचे प्रशिक्षण दिले जाते.

स्टाफची माहिती :

प्राचार्या पर्यवेक्षिका शिक्षक कार्यालयीन कर्मचारी भांडारपाल सुरक्षा रक्षक बसचालक मदतनीस
1 1 24 3 1 2 7 10

विद्यालय पट संख्या :

पूर्वप्राथमिक

नर्सरी जुनिअर के.जी सिनीअर के.जी
२५ ७७ ८५

प्राथमिक

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी
७५ ६५ ७० ४९ ३८ २१ २१ १०