• 9423045468
  • ates1akole@gmail.com
  • अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी मध्ये आपलं स्वागत आहे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी मध्ये आपलं स्वागत आहे.

Event

10

February

मा. मधुकरराव पिचड साहेबांना जीवन साधना गौरव पुरस्कार

मा. मधुकरराव पिचड (कार्यकारी विश्वस्थ) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिम्मित 'जीवन साधना गौरव' पुरस्कार प्राप्त झाला.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी

07

July

उद्घाटन व प्रकाशन समारंभ

संस्था संकेस्थळ, सेतू कार्यालय, ग्राहक भांडार व नालंदा नवीन इमारत उद्घाटन समारंभ .

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी

01

June

स्व.मधुकरराव पिचड यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन

संस्थेचे माजी कार्यकारी विश्वस्त, माजी मंत्री स्व.मधुकरराव पिचड यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन पालकमंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. .

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी

01

June

स्व.मधुकरराव पिचड यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन

संस्थेचे माजी कार्यकारी विश्वस्त, माजी मंत्री स्व.मधुकरराव पिचड यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन पालकमंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. .

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी

31

July

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत संगणक प्रयोगशाळेसाठी अद्ययावत इमारत उभी करणे प्रस्तावित..

पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे माध्यमातून शासनाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रास मंजुरी. विज्ञान भवन शेजारील जुनी इमारत dismantle करून संगणक प्रयोगशाळा उभारणे प्रस्तावित..

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी

07

July

सुवर्ण महोत्सव

संस्थेच्या अगस्ती महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यकारी विश्वस्त मा.मधुकरराव पिचड यांचा सन्मान पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते करण्यात आला..

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी

07

July

'सुवर्ण अगस्त्य' स्मरणिकेचे प्रकाशन

संस्थेच्या अगस्ती महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 'सुवर्ण अगस्त्य'या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. .

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी

07

July

विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार व अभ्यासिकेचे उदघाटन ..

संस्थेच्या अगस्ती महाविद्यालयात विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार व अभ्यासिका इमारतीचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी